रेमडेसिविरला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या टोसिलिझुमॅबचाही तुटवडा

रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता सहज होत नसल्याने अनेक रुग्णालयांनी आता टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा पर्याय रुग्णांच्या नातेवाईकांना दिला आहे.

बापरे ! कोरोनाची त्सुनामी, सगळे विक्रम मोडले; पहिल्यांदाच 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

कोरोनाचा देशात हाहाकार दिसून येत आहे. (Cornavirus in India) कोरोना त्सुनामीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

कोरोनाचा कहर; मंगळवारी रुग्णसंख्येनं गाठला नवा उच्चांक, 2020 जणांचा मृत्यू

मंगळवारचे आकडे चिंतेत आणखीच भर घालणारे आहेत. मंगळवारी देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

वन विभागातील पदांच्या सरळसेवा भरतीत वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा

वन विभागातील पदांच्या सरळसेवा भरतीत वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्यात येणार आहे.