खासगी केंद्रांचा तरुणांना आधार

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या साडेपाच महिन्यांपासून राबवण्यात येत असलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत पाच लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कात घट

राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांची आढावा बैठक गुरुवारी झाली

लसीकरणादरम्यान अक्षम्य हलगर्जीपणा, डोस न भरताच तरुणाला दिले इंजेक्शन

देशात २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू झाले आहे. पण या लसीकरणादरम्यान बिहारमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘लोक’जागर : मोनोक्लोनल प्रतिपिंडे आणि कोविड

कोविड-१९ व्यतिरिक्त मोनोक्लोनल प्रतिपिंडे कॅन्सर, इबोला तसेच एचआयव्ही एड्सच्या उपचारात वापरली जातात.

मंत्री विभागाचे राजे, प्रत्येक विभागात एकेक ‘वाझे’!

उत्तरप्रदेशात गंगेत सोडल्या गेलेल्या मृतदेहांची चर्चा करणारे बीडमध्ये २७ मृतदेहांची जी विटंबना झाली

टाटा मोटर्सवरून गुंटर बट्शेक अखेर पायउतार;‘नॅनो’कर्ते गिरीश वाघ कार्यकारी संचालकपदी

टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाची नवी पदरचना १ जुलैपासून अस्तित्वात येणार आहे.