Tag : बातम्या

ब्लॅक, व्हाईट, यलो फंगस म्हणजे काय आणि ते कसं ओळखतात?

सर्व प्रकारच्या फंगल इन्फेक्शनमध्ये एक बाब समान असते आणि ती म्हणजे रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत झाल्यावर फंगल इन्फेक्शन शरीरावर हल्ला चढवते.

मुंबईतील निर्बंध लांबणार?; पालकमंत्री अस्लम शेख यांच्या 'या' वक्तव्यामुळे संकेत

कडक निर्बंध शिथिल करणे हे म्हणजे करोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे, असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी केले.

सरकार टिकवणे ही सेनेचीच जबाबदारी नाही; शरद पवार यांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांची भूमिका

राज्य मंत्रिमंडळातील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बुधवारी चर्चा झाली.

'फक्त गरीब मराठ्यांनाच आरक्षण द्या' संभाजीराजे यांनी भूमिका बदलली?

"श्रीमंत मराठा समाजाला माझ्यासकट एक टक्काही आरक्षण नको, पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत करा," असं खासदार संभाजी राजे यांनी म्हटलंय.

भारतात अँटीबॉडी कॉकटेलने करोनावर पहिल्यांदाच यशस्वी उपचार, रुग्णाला डिस्चार्ज

करोनावरील उपचारात विविध औषधांचा उपयोग केला जात आहे. आता देशात प्रथमच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलने करोनावरील एका रुग्णावर उपचार करण्यात आला. विशेष म्हणजे हा रुग्ण बरा झाल्याने त्याला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.

तेलगी ते भीमा कोरेगाव प्रकरणांच्या तपासाचा जयस्वाल यांना अनुभव

भारतीय पोलीस पदक, अंतर्गत सुरक्षा पदक, महाराष्ट्र सरकारचे विशेष सेवा पदक हे सन्मान मिळाले आहेत.

गर्भवतींच्या लसीकरणाला पालिकेची परवानगी

करोना प्रतिबंधक लशीच्या चाचण्या गर्भवती महिला आणि स्तनदा मातांवर झालेल्या नसल्यामुळे यांना लसीकरणाच्या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले नव्हते.