Tag : कोरोना व्हायरस

तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यास पुणे सज्ज; लहान मुलांसाठी 8 हजार बेड्स उपलब्ध

कोरोना विषाणूची दुसरी लाट तरुणांसाठीही अत्यंत घातक ठरली आहे. परिणामी देशात अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे. अशातच वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे.

करोना नियमांकडे दुर्लक्ष करत आमदार महेश लांडगे यांचा कार्यकर्त्यांसह डान्स!

याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.

देशातील सर्वांचं लसीकरण केव्हापर्यंत पूर्ण होणार? केंद्रानं दिलं उत्तर...

Supreme Court : केंद्राकडून राज्यांना ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १०० टक्के करोना लस पुरवली जात असेल तर १८ ते ४४ या वयोगटासाठी केवळ ५० टक्केच का पुरवठा केला जातोय?

पुण्यातील हे लसीकरण केंद्र ठरणार दिव्यांगांसाठी वरदान; अजित पवारांनी केलं उद्घाटन

पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचं (Drive In Vaccination Centre) उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

चिंता वाढली! व्हिएतनामध्ये आढळला वेगाने फैलावणारा करोनाचा नवा वेरिएंट

जगभरात करोनाच्या संकटाचा मुकाबला केला जात आहे. तर, दुसरीकडे करोनाच्या नव्या वेरिएंटमुळे चिंता वाढत आहे

PSL 6: पाकिस्तानच्या माजी कॅप्टनसह 11 जणांना विमानात प्रवेश नाकारला

कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेली पाकिस्तान सुपर लीग (PSL 6) आता युएईमध्ये होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अलीगढ विषारी दारू प्रकरण: प्रशासन म्हणते 25 मृत्यू झाले, भाजप खासदारांचा 51 चा दावा

विषारी दारूकांड प्रकरणावरून प्रशासन आणि भाजप यांनी केलेले दावे यांच्यात मोठी तफावत दिसते आहे.

नागपूरकरांची चिंता वाढली, करोनानंतर म्यूकरमायकोसिसचा 'असा' वाढतोय धोका

करोनाचा धोका कमी होत असतानाच आता बुरशीच्या आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कोरोनातून बरं झालेल्यांसाठी लशीचा एक डोस पुरेसा? शास्त्रज्ञांचं PM ला पत्र

कोरोनातून बरं झालेल्यांसाठी लसीचा (Corona Vaccine) एक डोसही पुरेसा आहे. अशा लोकांच्या शरीरात लसीचा पहिला डोस 10 दिवसाच्या आत अँटीबॉडी (Antibodies) तयार करतो.