Tag : महाराष्ट्र टाइम्स

coronavirus in maharashtra updates करोना: आज राज्यात १०,६९७ नव्या रुग्णांचे निदान, ३६० मृत्यू

राज्यात आज १० हजार ६९७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे असून १४ हजार ९१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यातील एकूण अॅक्टिव्ह करोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ४७४ इतकी झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विनायक मेटेंनी केला घणाघाती आरोप

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांसह अन्य दोन मोठ्या नेत्यांनी केलेला दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला होता.

उच्च शिक्षणात गेल्या पाच वर्षांत वाढले मुलींचे प्रमाण!

एम.ए., एम.एससी., एम.कॉम पर्यंतचं शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण गेल्या पाच वर्षात वाढले आहे. मुली वैद्यकीय अभ्यासक्रम, बीए, बीएससी अभ्यासक्रमांमध्ये नैपुण्य मिळवत आहेत. मात्र व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे.

नाशिकनंतर परभणीतही अजब प्रकार! लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला नाणे चिटकत असल्याचा दावा

लसीकरणानंतर असा प्रकार होत असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही या व्यक्तीने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

लग्नात मिळाला करोनाचा आहेर! वधू-वरासह २५ जणांना बाधा

राज्यात अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात विवाह सोहळ्यांवरील निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये दिसून आलाय.

'संभाजीराजे हे भाजपचे नेते'; चंद्रकांत पाटलांनी लगावला टोला

चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा संभाजीराजेंवर पलटवार केला असून त्यांची भूमिका मान्य नसल्याचं सांगतिलं आहे.

ICMR Recruitment 2021:प्रोजेक्ट कन्सल्टंटसहित अनेक पदांची भरती, एक लाखापर्यंत पगार

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)मध्ये विविध पदांसाठी भरती आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करणे गरजेचे आहे. याअंतर्गत प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II, प्रोजेक्ट कन्सल्टंट (नॉन मेडिकल) , आणि अन्य पदांवर भरती केली जाणार आहे.

Poco M3 स्मार्टफोनची ७.५ लाखांहून जास्त विक्री, बजेट सेगमेंटमध्ये जबरदस्त फीचर्स

पोको कंपनीच्या Poco M3 स्मार्टफोनला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. भारतात या फोनची ७.५ लाखांहून जास्त विक्री झाल्याची माहिती कंपनीने एक ट्विट करून दिली आहे. जाणून घ्या या फोन संबंधी.

'२६ जूनला माझं लग्न आहे, मला जाऊ द्या', सिद्धार्थची मागणी

सुशांत सिंह राजपूतशी संबंधीत ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिद्धार्थ पिठानीनं न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. ज्यात त्यानं आपल्या लग्नाचं कारण दिलं आहे. येत्या २६ जूनला सिद्धार्थचं लग्न आहे.

Flipkart सेलमध्ये बंपर ऑफर, Asus ROG Phone 3 च्या किंमतीत मोठी कपात, पाहा डिटेल्स

Asus ROG Phone 3 या गेमिंग स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. या दमदार स्मार्टफोनला Flipkart Big Saving Days Sale मध्ये ५ हजार रुपये सूटसह खरेदी करता येईल.

'मेळघाटच्या लसीकरण पॅटर्न'चं राहुल गांधींना कौतुक; नेमका काय आहे हा उपक्रम?

मेळघाटात करोनाविरुद्धच्या लढ्यात सुरू करण्यात आलेल्या एका नवा उपक्रमाची राज्यभर चर्चा होत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनीही या उपक्रमाची दखल घेतली आहे.

१० वी, १२ वी परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची बोर्ड फी परत करण्याची मागणी

करोना महामारी संक्रमणामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाने या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे केली आहे.