Tag : महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राजकारणाचे भविष्यमंथन!

देशातील सर्वात प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते.

mucormycosis: जळगावात म्युकोरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

जळगावात शेतमजूर महिलेवर म्युकरमायकोसिसची ऐतिहासिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे आज पार पडली आहे. रुग्णालयात म्युकोरमायकोसिस आजाराच्या रुग्णावरील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती.

बहिर्जी नाईक पथकाच्या प्रभावी कामामुळे करोना संसर्गाचा वेग मंदावला

फेब्रुवारी महिन्यापासून गेल्या चार महिन्यांत तालुक्यात करोना संसर्गाचे एकूण ७ हजार ८६३ रुग्ण आढळले.

‘महाराष्ट्राचा चिंतामणी’ विशेषांक आजपासून उपलब्ध

‘महाराष्ट्राचा चिंतामणी’ विशेषांकात देशाच्या अर्थकारणास ऐतिहासिक वळण देणाऱ्या चिंतामणराव देशमुखांचे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व उभे करण्यात आले आहे.

टाळेबंदीतही अमली पदार्थ उपलब्ध

करोना काळात औषधे, अत्यावश्यक वस्तू मिळवताना नागरिकांची दमछाक होत असली तरी अमली पदार्थ मात्र अगदी सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

शहरांत रुग्णवाढीचा धोका कायम

मुंबईसह संपूर्ण महानगर क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने १ जूननंतर निर्बंध शिथिल करण्याची मागणी जोर धरत आहे.

रेल्वे प्रवाशांमध्ये महिनाभरात ७२५ रुग्ण

परराज्यातून आणि महाराष्ट्रातील विविध भागातून रेल्वेने मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांमध्येही करोनाची लक्षणे अधिक प्रमाणात आढळून येत आहेत.

दहिसर करोना केंद्रातील प्राणवायू पुरवठा वाहिन्यांचे नूतनीकरण

दहिसर येथील हे करोना उपचार केंद्र सर्व सुविधांसह गेल्या वर्षी जून २०२० पासून सुरू करण्यात आले आहे.

​मराठा आरक्षण : नारायण राणेंनी संभाजीराजेंसह राज ठाकरेंचीही उडवली खिल्ली

मराठा आरक्षणावर बोलताना नारायण राणे यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला. तसंच राज ठाकरे यांचीही खिल्ली उडवली आहे.

पश्चिाम विदर्भात आरोग्य यंत्रणेपुढे तिहेरी आव्हान

पश्चिाम विदर्भात ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचे २४ मेपर्यंत एकूण २३४ रुग्ण आढळून आले आहेत.