Tag : Zee २४ तास

मुंबईत आता स्वाईन फ्लूचा राक्षस, कोरोना सारख्याच लक्षणांमुळे चिंता वाढणार

आनुवंशिक आजार असणा-या व्यक्तींमध्ये तसंच लहान मुले आणि गर्भवती मातांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करताना दिसतो.

CORONA VACCINATION - देशात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम, आज तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली लस

लसीकरणाला देशवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, एकाच दिवसात लसीकरणाचा विक्रम

ट्रोलर्सने करिनाला असे शब्द वापरले, 'या' शब्दाचा कोणत्याही महिलेला राग येईल

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेहनत करतात.

'अग्गबाई सूनबाई' मालिकेत नवं वळण, या वटपौर्णिमेला आसावरीसमोर सत्य होणार उघड

'झी मराठी'वरील 'अग्गबाई सूनबाई' ही मालिका सुरू झाल्यापासून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

Googleने उचलले महत्वाचे पाऊल, तुमच्या स्मार्टफोनमध्ये ही 8 Apps असल्यास डिलीट करा, अन्यथा...

तुम्ही अधिक स्मार्ट राहण्यासाठी काही Apps आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता. मात्र, असे असले तरी काही Apps तुमची डोकेदुखी वाढवू शकतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द; 28 जूनपासून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा

यंदाची पवित्र अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. मागील वर्षी कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती.

कामाची बातमी: स्मार्टफोन वापरताना या चुका टाळा, Battery Low व मोबाईल हँग होणारच नाही

मोबाईल वापरताना अनेकांना मोबाईल हँग होणे किंवा बॅटरी लवकर लो होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे. जाणून घ्या

मराठा आरक्षण आंदोलन : खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा

मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलनासाठी मूकमोर्चे एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.

ESIC Covid-19 Relief Scheme:कोरोनाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मिळणार मासिक पेंशन

जगभरात कोविड 19 च्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत